Music

tuzya manachya aakashi...!

mucic - rohit nagbhide. arranged by - prashant kulkarni.

about 1 year ago | 4 comments | 11 plays

BHIJALA PAAUS PAAUS..!

MUSIC - ROHIT NAGBHIDE. ARRANGER - PRASHANT KULKARNI.

about 1 year ago | 2 comments | 11 plays

BAVARE MAN.. SAWARE MAN...!

संगीत - रोहित नागभिडे संगीत संयोजन - प्रशांत कुलकर्णी.

about 1 year ago | 1 comment | 10 plays

Subscribe to chandrashekhar's music by RSS or iTunes. You can also Embed this Playlist

About chandrashekhar

Location

Bio

मी व्यावसायिक गायक आहे.
१९९० पासून मी ’ निषाद ’ हि संस्था चालवतो .
पुण्याच्या वाद्यवृंद क्षेत्रा मध्ये ‘निषाद’ च्या माध्यमातून अनेक रंगमंचीय उपक्रम मी सादर केले आहेत.
स्वराली, पिंजरा- जैत रे जैत, रजनीगंधा ,रंग लोक कलेचा,गाणी तुमची -आमची, दादागिरी, हम है राही प्यार के , सात रंग के सपने ,ए वतन तेरे लिये, आओ झुमे गये….
असे अनेक कार्यक्रम आज पर्यंत रसिकां समोर मी सादर केलेत.
चित्रपट संगीत हा माझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे.
दैनिक सकाळ मधून या विषयावर अनेक लेख मी लिहिले आहेत.
वाचन, चित्रपट पहाणे, भटकंती ,लेखन ,अधून मधून कविता करणे, आणि अर्थातच गाणे… या माझ्या आवडत्या गोष्टी !

Stats

Joined on July 17, 2010 and posted 6 comments, 0 replies and started 0 discussions

Musical Instruments

मला हार्मोनियम आणि तबला हि वाद्ये स्वतः पुरती वाजवता येतात.

Recent Activity  

No activity yet!